¡Sorpréndeme!

भारतात वाढतोय अब्जाधीशांचा टक्का | More Billionaire I In India | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

जगात दरवर्षी स्विस बँक यूबीएस व ग्लोबल कन्सलटंसी फर्म प्राईसवाटरहाऊस सारख्या संस्था अब्जाधीशांची गणना करीत असतात, ताज्या अहवालानुसार अमेरिका आणि युरोप च्या तुलनेत आशिया खंडात अब्जाधीशांची संख्या जलद गतीने वाढत आहे म्हणजे दर दोन दिवसांमध्ये एक आशियाई अब्जाधीश होत आहे. जगात 2016 ह्या वर्षात 142 नवीन अब्जाधीश झाले, ह्यात 67 भारत आणि चीन मध्ये झाले, भारतात 2015 मध्ये 84 अब्जाधीश होते तेच आता 2016 मध्ये 100 झालेत, भारत जगात ‘सोने ची कि चिडिया’ म्हणून ओळखला जायचा आता तो दिवस दूर नाही जेव्हा पुन्हा आपल्या देशाला हि ओळख प्राप्त होईल आणि त्याच अहवालानुसार भारतातल्या अब्जाधीशांची संख्या पुढील चार वर्षात अमेरिकेच्याही पुढे निघून जावू शकते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews